वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप आनंदी दिवस असतो. प्रत्येकजण हा आनंद मोठ्या आनंदाने साजरा करतो आणि आपल्या सर्वांना आणि आपल्या प्रियजनांचा वाढदिवस हा महत्वाचा दिवस आहे हे आपल्या सर्वांना चांगलेच ठाऊक आहे. म्हणूनच आम्हाला अशा गोष्टी आढळतात जेणेकरुन आपण आपला आणि आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा देऊ शकू. आम्ही त्यांना विविध प्रकारच्या कोटसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकतो. Birthday Wishes In Marathi देखील एक अनोखा पर्याय असू शकतो.
दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस हफ्त्याचे ७ दिवस आणि माझ्या आवडीचा १ दिवस तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.. भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..
सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!
वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय! यशस्वी व औक्षवंत हो! वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
कोणाच्या हुकमावर नाय जगत स्वताच्या रूबाबबवर जगतोय अशा दिलदार व्यक्तिमत्वाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!…..
नातं आपल्या प्रेमाच दिवसेंदिवस असच फ़ुलावं वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.
तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते! ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!! मग कधी करायची पार्टी? वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी, ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
Best Collection of Birthday WIshes In Marathi
जर आपण सर्वोत्कृष्ट Birthday Wishes In Marathi शोधत असाल तर तुम्हाला योग्य ठिकाणी स्थान मिळेल. आम्ही खाली सर्वोत्कृष्ट Birthday Wishes In Marathi सामायिक करीत आहोत. कारण आम्हाला प्रत्येकाच्या जीवनात वाढदिवसाचे महत्त्व माहित आहे. हा वाढदिवस कोण आहे हे महत्त्वाचे नाही. त्यांच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण या सर्वोत्कृष्ट Birthday Wishes In Marathi मध्ये वापरू शकता कारण आम्ही Birthday Wishes In Marathi ‘चा सामान्य संग्रह सामायिक केला आहे.
सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.
तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा
शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी
सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !
व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या शुभेच्छा !
मला आशा आहे की तुमचा खास दिवस तुम्हाला भरपूर आनंद, प्रेम आणि मजा आणेल. आपण त्यांच्यासाठी खूप पात्र आहात. आनंद घ्या!
माझ्या सर्वात चांगल्या मित्रासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, ज्याची मी सर्वात जास्त काळजी घेतो!
सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!
अगणित माणसे या जगात जन्मास येतात पण तुमच्यासारखे दिलदार व्यक्तिमत्व एखादाच जन्मास येतं
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो.
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता.
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।
नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
”नवा गंध नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!…..
उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,
उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,,
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा
जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…How To Have A Birthday To Celebrate In Quarantine
- Set a party theme : Select one form below
- Decorate
- Host a virtual birthday party
- Send an e-invite
- Get glam!
- Bake a cake (of course!)
- Whip up some snacks
- Don’t forget your neighbours
- Plan some activities
- Take tons of pictures
- Place a banner of Birthday Wishes In Marathi to give marathi touch to the party
Final Wording
Finally we want to conclude one thing. If you are hosting a birthday party then ensure all the safety measure before hosting the birthday party. If you like our post on Birthday Wishes In Marathi then drop you valuable comment below.